सरकारचा मोठा निर्णय: Dream11 बंद, क्रिकेट इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का!
Dream11 बंद 2025: केंद्र सरकारने ‘Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025’ मंजूर करून Dream11, My11Circle, Rummy सारख्या पैशाच्या ऑनलाइन गेम्सवर पूर्ण बंदी आणली आहे. यामुळे क्रिकेट इंडस्ट्रीला हजारो कोटींचे नुकसान होणार असून ऑनलाइन गेमिंगच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Dream11 बंद – काय घडले नेमके? भारतामध्ये गेल्या काही वर्षांत dream11 हे नाव घराघरात … Read more