Fastag Annual Pass: 15 ऑगस्टपासून टोल भरण्याची झंझट संपणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Fastag Annual Pass 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार. ₹3,000 मध्ये वार्षिक पास घेऊन 200 फेऱ्यांसाठी टोलमुक्त प्रवास करा. फायदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न वाचा. Fastag Annual Pass – प्रवाशांसाठी मोठी खुशखबर राष्ट्रीय महामार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी … Read more