Delhi Police Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 7565 पदांची मोठी भरती सुरू – अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर
Delhi Police Bharti 2025 अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस विभागात एकूण 7565 कॉन्स्टेबल (Executive) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही मोठी सरकारी नोकरीची संधी असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2025 आहे. पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील जाणून घ्या येथे. Delhi Police Bharti 2025 – … Read more