कृषी ड्रोन अनुदान योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी Agriculture drone anudan द्वारे ५ लाख रुपयांपर्यंत मदत
Agriculture drone anudan 2025 योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली असून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत सर्वसाधारण, महिला व लघु शेतकरी, कृषी पदवीधर, ग्रामीण युवक तसेच शेतकरी उत्पादक संस्था लाभ घेऊ शकतात. अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या. प्रस्तावना आजच्या आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करणे ही गरज … Read more