Land Registration rule : महाराष्ट्र जमीन खरेदी-विक्रीसाठी नवा बदल : अधिकृत मोजणीशिवाय होणार नाही दस्त नोंदणी |
Land Registration rule महाराष्ट्र: राज्य सरकारने जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठा बदल केला आहे. यानुसार आता कोणतीही जमीन विक्री किंवा खरेदी करण्यापूर्वी अधिकृत मोजणी (Land Survey) अनिवार्य असेल. मोजणीचा अहवाल न देता दस्त नोंदणी (Deed Registration) मान्य होणार नाही. या निर्णयामुळे जमीन व्यवहार पारदर्शक, सुरक्षित आणि वादमुक्त होणार आहेत. जाणून घ्या नवीन तीन-टप्पी प्रक्रिया, खाजगी भूकरमापकांची … Read more