40 GST Items List – जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय! चैनीच्या वस्तूंवर ४०% जीएसटी, सामान्यांसाठी दिलासा
40 GST Items List : जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १२% आणि २८% स्लॅब रद्द करून नवीन ४०% विशेष जीएसटी स्लॅब लागू करण्यात आला आहे. तंबाखू, लग्झरी कार, खासगी जेट, साखरयुक्त पेये यांसारख्या 40 वस्तूंवर आता ४०% जीएसटी लागू होणार आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम. 40 … Read more