Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार, किती महिलांचे अर्ज रद्द झाले, पात्रता निकष आणि हप्ता मिळवण्याची तारीख जाणून घ्या. Ladki Bahin Yojana – महिलांसाठी मोठी अपडेट Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी वितरित झाल्यानंतर आता लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार, … Read more