E Pik Pahani: खरीप हंगामासाठी नवा नियम, आता 50 मीटरच्या आतूनच घ्यावा लागणार पिकांचा फोटो
E Pik Pahani 2025 खरीप हंगामासाठी सुरू झाली असून शेतकऱ्यांना आता पिकांचा फोटो त्यांच्या शेतीच्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत घेणे बंधनकारक आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, मुदत, नियम आणि शेतकऱ्यांसाठी फायदे. E Pik Pahani म्हणजे काय? राज्यात E Pik Pahani प्रकल्पाची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 रोजी झाली. याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील … Read more