शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2025: राज्यातील 33 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार – अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त 33 जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत; जाणून घ्या संपूर्ण तपशील. राज्यातील शेतकरी वर्गासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने अधिकृत निर्णय घेतला असून, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली … Read more