MSP Farmer Registation 2025-26 : शेतकऱ्यांनी हमीभावाने शेतमाल विकण्यासाठी आवश्यक प्रक्रिया
MSP Farmer Registation 2025-26 शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ई-पीक पाहणी करून खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका आणि इतर पिके हमीभावाने विक्री करण्याची संधी मिळणार आहे. वेळेत नोंदणी करा आणि सरकारच्या हमीभावाचा लाभ घ्या. MSP Farmer Registation म्हणजे काय? शेतकरी बांधवांनो, आपल्या मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी भारत सरकारकडून हमीभाव योजना (Minimum … Read more