RRB Technician Requirement 2025 – 6180 पदांसाठी सुवर्णसंधी, आजच अर्ज करा!

RRB Technician Requirement 2025 ने 6180 टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवार 28 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. वाचा पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगाराची सविस्तर माहिती.

RRB Technician Recruitment 2025– 6180 पदांसाठी सुवर्णसंधी

RRB Technician Recruitment 2025 ने 16 जून 2025 रोजी 6180 टेक्निशियन पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती CEN No. 02/2025 अंतर्गत केली जाणार असून यात 180 पदे Technician Grade I Signal आणि 6000 पदे Technician Grade III यांचा समावेश आहे. सविस्तर अधिसूचना 28 जून 2025 रोजी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Technician Requirement 2025-महत्त्वाची माहिती

घटक माहिती
भरती करणारी संस्था रेल्वे भरती बोर्ड (RRB)
पदाचे नाव टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3
एकूण पदे 6180
नोंदणी कालावधी 28 जून ते 28 जुलै 2025
वयोमर्यादा ग्रेड 1 – 18 ते 36 वर्षे, ग्रेड 3 – 18 ते 33 वर्षे
निवड प्रक्रिया CBT परीक्षा, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय चाचणी
पगार ग्रेड 1 – ₹29,200/-
अधिकृत वेबसाइट https://rrbapply.gov.in
The Railway Recruitment Board Technician Syllabus 2025

RRB Technician Requirement 2025 – महत्त्वाच्या तारखा

घटना तारीख
अधिसूचना प्रसिद्धी 28 जून 2025
ऑनलाईन अर्ज सुरू 28 जून 2025
अर्जाची अंतिम तारीख 28 जुलै 2025
प्रवेशपत्र प्रसिद्धी परीक्षेच्या 4 दिवस आधी
परीक्षा तारीख लवकरच जाहीर होणार

रिक्त जागांचा तपशील

  • Technician Grade I Signal – 180 पदे

  • Technician Grade III – 6000 पदे

या भरतीची प्रक्रिया संपूर्ण भारतातील 21 रेल्वे झोनमध्ये होणार आहे ज्यात मुंबई, पुणे, अजमेर, चेन्नई, भोपाळ, रायपूर, रांची, कोलकाता, प्रयागराज, जम्मू आदींचा समावेश आहे.

Also Read: Indian Army Agniveer Admit Card 2025 जाहीर @joinindianarmy.nic.in – Agniveer हॉल तिकिट लगेच डाऊनलोड करा

पात्रता व शैक्षणिक अर्हता

Technician Grade I Signal:

  • वयोमर्यादा: 18 ते 36 वर्षे (01/07/2025 रोजी)

  • पात्रता:

    • बी.एससी. (भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, IT, इन्स्ट्रुमेंटेशन)

    • किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा/डिग्री वरील शाखांमध्ये

Technician Grade III:

  • वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे

  • पात्रता:

    • मॅट्रिक/SSLC + ITI (NCVT/SCVT मान्यताप्राप्त)

    • किंवा संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण

वयोमर्यादा सवलत

प्रवर्ग सवलत
SC/ST 5 वर्षे
OBC (NCL) 3 वर्षे
माजी सैनिक सेवा कालावधी + 3 वर्षे
दिव्यांग 10 वर्षे + प्रवर्गानुसार सवलत
जम्मू-काश्मीर अधिवासी 5 वर्षे
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी UR – 40 वर्षे, OBC – 43 वर्षे, SC/ST – 45 वर्षे

RRB Technician Requirement 2025 भरती अर्ज प्रक्रिया – कशी कराल ऑनलाईन अर्ज?

  1. संबंधित RRB वेबसाइटला भेट द्या

  2. CEN No. 02/2025 साठी ‘Apply Online’ वर क्लिक करा

  3. नवीन नोंदणी करा आणि लॉगिन आयडी मिळवा

  4. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  5. फी भरा व अंतिम सबमिट करा

  6. अर्जाची प्रिंटआउट घ्या

अर्ज फी:

प्रवर्ग अर्ज शुल्क
SC/ST/PwBD/महिला/अल्पसंख्याक ₹250/-
इतर सर्व ₹500/-

निवड प्रक्रिया – RRB Technician Requirement 2025

  1. CBT (Computer Based Test)

  2. Document Verification (दस्तऐवज पडताळणी)

  3. Medical Examination (वैद्यकीय तपासणी)

परीक्षा पद्धत – CBT स्वरूप

Technician Grade I Signal

  • एकूण प्रश्न: 100 | वेळ: 90 मिनिटे

  • विषय:

    • सामान्य जागरूकता – 10 प्रश्न

    • बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती – 15 प्रश्न

    • संगणक मूलतत्त्वे – 20 प्रश्न

    • गणित – 20 प्रश्न

    • बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग – 35 प्रश्न

Technician Grade III

  • एकूण प्रश्न: 100 | वेळ: 90 मिनिटे

  • विषय:

    • गणित – 25 प्रश्न

    • तर्कशक्ती – 25 प्रश्न

    • सामान्य विज्ञान – 40 प्रश्न

    • सामान्य ज्ञान – 10 प्रश्न

RRB Technician Requirement 2025 (पाठ्यक्रम)

  • सामान्य जागरूकता

  • गणित

  • सामान्य विज्ञान

  • तर्कशक्ती

  • संगणक आणि त्याचे मूलतत्त्व

  • चालू घडामोडी

RRB Technician Requirement 2025 पगार

पद वेतन स्तर प्रारंभिक पगार
Technician Grade I 5वा ₹29,200/-
Technician Grade III 2रा ₹19,900/-

पूर्व वर्षाचे प्रश्नपत्रिका आणि कट-ऑफ

RRB च्या पूर्वीच्या परीक्षा कशा प्रकारे पार पडल्या याचा अभ्यास करणे अत्यंत उपयुक्त आहे. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून सराव करणे, आणि कट-ऑफ मार्क्स जाणून घेणे ही तयारीसाठी महत्त्वाची पायरी आहे.

कट-ऑफ मार्क्स 2024 & अभ्यासक्रमासाठी येथे क्लिक करा!

RRB Technician Requirement 2025 ही पदवीधर, डिप्लोमा आणि ITI धारक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर 28 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज नक्की करा आणि भरती प्रक्रियेसाठी तयारीला लागा.

Leave a Comment