SBI भरती 2025 अंतर्गत 2964 सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध. पात्र उमेदवारांनी 30 जून 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहा.
SBI भरती 2025: 2964 CBO पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी 2964 नवीन जागा भरण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.
SBI भरती 2025 : महत्वाची माहिती
-
भरती संस्था: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
-
भरती प्रकार: केंद्र सरकारी नोकरी
-
पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO)
-
एकूण पदे: 2964 (महाराष्ट्रातील जागा – 250)
-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
-
नोकरीची प्रकृती: कायमस्वरूपी (Permanent)
-
वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे
-
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून)
-
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
-
मासिक वेतन: ₹48,480/-
-
अर्जाची अंतिम तारीख: 30 जून 2025
-
अर्जाची पद्धत: Online
-
ऑनलाईन अर्ज लिंक: अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
-
PDF जाहिरात लिंक: जाहिरात वाचा
भरतीसाठी महत्त्वाचे निर्देश
-
उमेदवाराने फक्त एका सर्कलसाठी अर्ज करावा. एकाहून अधिक सर्कलसाठी अर्ज केल्यास अर्ज फेटाळला जाईल.
-
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
-
चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
-
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा व मुलाखत असेल. अधिक तपशील लवकरच SBI च्या वेबसाइटवर प्रसिद्ध होतील.
हे पण वाचा: NHM Bharti 2025-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 137 पदांची मोठी भरती – अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून!
SBI भरती 2025 अर्ज कसा करावा?
-
SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.sbi.co.in
-
“Careers” सेक्शनमध्ये “Current Openings” वर क्लिक करा.
-
“Recruitment of Circle Based Officers (CBO) – 2025” लिंक निवडा.
-
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
-
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढा आणि सुरक्षित ठेवा.
SBI भरती 2025 – CBO का निवडावी ही संधी?
-
भारतातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी
-
आकर्षक वेतन आणि स्थिरता
-
प्रगती व पदोन्नतीच्या संधी
-
देशभर नोकरीसाठी खुला पर्याय
-
बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट अनुभव
सावधगिरी सूचना
- उमेदवारांनी फक्त अधिकृत SBI वेबसाइटवरूनच अर्ज करावा. कोणत्याही खाजगी वेबसाईट किंवा एजंटवर विश्वास ठेऊ नका.
- भरती संदर्भात नुकसान झाल्यास तुम्ही स्वत: जबाबदार असाल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025
जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छित असाल, तर ही भरती संधी वाया जाऊ देऊ नका. आजच अर्ज करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा!