आरोग्य विभाग भरती 2025: आरोग्य विभागाची मेगाभरती! जाणून घ्या सर्व तपशील
आरोग्य विभाग भरती 2025 अंतर्गत 1107 पदांसाठी भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती व सर्व तपशील येथे वाचा. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागामार्फत आरोग्य विभाग मेगाभरती 2025 अंतर्गत गट-क संवर्गातील 1107 पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये कार्यरत होण्यासाठी इच्छुक … Read more