जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025: पुण्यात विधी अधिकारी पदासाठी मोठी संधी
जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विधी अधिकारी’ पदासाठी भरती, पगार ₹85,000. अर्ज अंतिम तारीख 30 जून 2025. पात्रता, पात्र उमेदवारांसाठी संधी. जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 – पुणे येथे विधी अधिकारी पदासाठी भरती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत पुनर्वसन शाखेत विधी अधिकारी (कंत्राटी) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती फक्त 1 पदासाठी असून … Read more