पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025: 46 पदांसाठी संधी, लगेच अर्ज करा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 साठी 46 विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध! आपदा मित्र स्वयंसेवक, आरोग्य निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी अशा पदांसाठी अर्ज सुरू. पात्रता, पदांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया येथे वाचा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 : संक्षिप्त माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 साली 46 रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत आपदा … Read more