महाराष्ट्र FYJC प्रवेश 2025: पहिली गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर होणार
महाराष्ट्र FYJC प्रवेश 2025 ची पहिली गुणवत्ता यादी 30 जून रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, कट-ऑफ यादी आणि महत्वाच्या तारखा जाणून घ्या. महाराष्ट्र FYJC प्रवेश 2025 पहिली गुणवत्ता यादी Live अपडेट्स: 30 जून रोजी जाहीर होणार पहिली यादी महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार (CAP Round 1), FYJC … Read more