11 वी प्रवेश निवड यादी 2025: पहिली यादी 30 जूनला जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

11 वी प्रवेश निवड यादी 2025

11 वी प्रवेश निवड यादी 2025 प्रक्रियेतील पहिली निवड यादी 30 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. वेळापत्रक, प्रवेश तारखा आणि अधिकृत लिंक जाणून घ्या येथे. 11 वी प्रवेश निवड यादी 2025 – नवीन तारीख आणि तपशील 11th Admission Merit List Date: शिक्षण विभागाने 2025 मध्ये संपूर्ण राज्यभरातील अकरावी प्रवेश (FYJC Admission) पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने … Read more