DRDO Pune Bharti 2025: पुणे DRDO मध्ये 40 इंटर्नशिपसाठी भरती सुरू, पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा
DRDO Pune Bharti 2025 अंतर्गत रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (इंजिनियर्स), पुणे येथे 40 इंटर्नशिप पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025 आहे. पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजेच DRDO Pune Bharti 2025 अंतर्गत पुण्यातील Research & Development Establishment (Engineers) या शाखेमध्ये इंटर्नशिप पदांसाठी भरती … Read more