NMC Trainee Firefighter Bharti 2025 – १०वी पास उमेदवारांसाठी नागपूर मनपामध्ये 100 पदांची वॉक-इन संधी!

NMC Recruitment 2025

NMC ट्रेनी फायरफायटर भरती 2025 साठी नागपूर महापालिकेत १०० पदांची वॉक-इन मुलाखतीची प्रक्रिया सुरू. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी, १९ जून २०२५ रोजी मुलाखत. NMC Trainee Firefighter Bharti 2025 – नागपूर महापालिकेत १०० पदांची वॉक-इन संधी नागपूर महापालिकेच्या आस्थापनेवरील ट्रेनी फायरफायटर (Trainee Firefighter) पदांसाठी १०० रिक्त जागा भरावयाच्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून … Read more