Ration Card E-KYC : आता घरबसल्या करा ई-केवायसी प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शक

Ration Card E-KYC

Ration Card E-KYC प्रक्रिया आता घरबसल्या करता येणार आहे. Mera KYC आणि Aadhaar Face RD App च्या मदतीने ई-केवायसी कशी करावी, संपूर्ण माहिती येथे वाचा. Ration Card E-KYC : घरबसल्या करा रेशन कार्ड ई-केवायसी, संपूर्ण माहिती येथे भारत सरकारने रेशनकार्डधारकांसाठी Ration Card E-KYC बंधनकारक केली आहे. हे पाऊल लाभार्थ्यांना योजना अचूकपणे पोहोचवण्यासाठी आणि फसव्या कार्डधारकांना … Read more