RRB NTPC Admit Card 2025 जाहीर – 19 आणि 20 जूनच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट डाउनलोड लिंक सक्रिय
RRB NTPC Admit Card 2025 जाहीर झाला आहे. 16 ते 24 जून 2025 दरम्यान होणाऱ्या CBT 1 परीक्षेसाठी rrb.digialm.com वरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करा. तपशील, शिफ्ट वेळा, परीक्षेचे वेळापत्रक आणि डाउनलोड प्रक्रिया येथे वाचा. रेल्वे भरती मंडळ (RRB) तर्फे NTPC पदांसाठी CBT 1 परीक्षा 16 जूनपासून सुरू झाली असून ती 24 जून 2025 पर्यंत … Read more